कोटेश्वरी मातेचं महाड येथील मंदिर हे पुरातन व स्वयंभू आहे
कोटेश्वरी मंदिर हे कोटेश्वरी तळे महाड येथे असून हे खूप पुरातन आहे .
दर वार्षि या ठिकाणी अक्षय तृतीयेला गोंधळ व पूजा असते त्यानिमित्ताने येथे महाड वासी भक्ती भावाने जमा होतात
माता हि भक्तांना पावते अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे
कोटेश्वरी मातेची पूजा रोज केली जाते
Posted inkokan Mahad Area
कोटेश्वरी माता || Koteshwari Mata

धन्यवाद, मंदिराची माहिती दिल्या बद्दल, आम्ही दर्शन तर घ्यायचो पण एवढी माहिती नव्हती, थँक्स अ लॉट👌👌💐💐😊😊
Thank you madam ☺🙏
Thank You for your kind appreciation