Mahad Guide
Nature & Waterfalls
महाड एक स्वर्ग
निसर्ग सानिध्य घनदाट डोंगर, झाडी, नदया ,गड किल्ले अशा विविधतेने नटलेले एक ऐतिहासिक शहर म्हणजे महाड. महाड च्या कोणत्याही टोकाला उभे राहिले तरी निसर्गाने दि...
Published:
निसर्ग सानिध्य घनदाट डोंगर, झाडी, नदया ,गड किल्ले अशा विविधतेने नटलेले एक ऐतिहासिक शहर म्हणजे महाड. महाड च्या कोणत्याही टोकाला उभे राहिले तरी निसर्गाने दिलेले भरपूर दान दिसून येते. महाड हे अतिप्राचीन असल्याचे अनेक दाखले आपणास इथे पाहावयास मिळतात . किल्ले रायगड , विरेश्वर महाराज देवस्थान हे आपल्या प्राचीन तेचि साक्ष देते तर गांधार लेण्या हे त्याच्यावर सोनेरी झालर लावते.
सावित्रीनदी प्रेमाने न्हाऊ घालते तर जवळच प्रतापगड व महाबळेश्वर थंडक निर्माण करते.
भोगोलिक दृष्ट्या देखील गरम पाण्याचे धबधबे आपली आब राखून आहेत.









Found information that has changed? Send a correction.