Mahad Guide
Nature & Waterfalls
वाळणकोंड
कोकणातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण खास माशांसाठी प्रसिद्ध आहे. वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच...
Published:
कोकणातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील वाळणकुंड हे ठिकाण खास माशांसाठी प्रसिद्ध आहे. वाळणकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत काळ नदी उगम पावते डोंगरातून वहात येणारे तिचे पाणी वाळण गावा अलिकडे सपाटीला लागते. खडकात मोठी घळ करुन एक डोह तयार झाला आहे. काळ नदीच्या या डोहात हे कुण्ड आहे .यालाच वाळणकुंड अथवा वाळणकोंडी म्हणतात. येथील पाणी कधीही आटत नाही ऐन उन्हाळ्यात हे मासे आपली जागा सोडून कोठेही जात नाहीत. डोहात खाण्याचा पदार्थ टाकला कि प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात. नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे हे देवस्थान कड़क मानले जातेFound information that has changed? Send a correction.