Mahad Guide Nature & Waterfalls

महाड नेकलेस पॉइंट neckless point mahad

महाडच्या दिशेने जाणारा हा व्ह्यू पॉइंट आहे. हे काही काळ थांबण्यासाठी चांगले ठिकाण आहे आणि खरोखर खूप छान दिसते. सव गावाच्या पुढे रस्ता वळण घेतो. तेथूनच साव...

महाडच्या दिशेने जाणारा हा व्ह्यू पॉइंट आहे. हे काही काळ थांबण्यासाठी चांगले ठिकाण आहे आणि खरोखर खूप छान दिसते. सव गावाच्या पुढे रस्ता वळण घेतो. तेथूनच सावित्री नदीचे पात्र इंग्रजी c आकाराचे वळण घेते त्यालाच नेकलेस पॉइंट असे बोलतात. उंचावरून हे वळण फार सुंदर दिसते.