ईसवी सनाच्या पहिल्या शतकापासुन महाड हे कोकणातील एक प्रमुख बंदर व व्यापार केंद्र म्हणुन प्रसिद्ध होते. त्यामुळेच महाड हे नाव पाली भाषेतील शब्द महाहट् वरून पडले. महा-मोठि व हट्-बाजारपेठ,मोठी बाजारपेठ. देवगिरीच्या यादव राजवटीत महाराष्ट्राची सर्वात जास्त व्यापारी उन्नती झाली.
Posted inInformation
प्राचीन महाड बंदर

should be described