नवसाला पावणारी जागृत देवस्थान तळोशीची रंगूमाता
महाड तालुक्यामधील तळोशी या ठिकाणी रंगुमाता हे ठिकाण फार प्रसिद्ध आहे
येथे दूर वरून लोक येतात आपापले नवस बोलतात व ते नवस पूर्ण होतात अशी मान्यता आहे
या भागामधील हे एक प्रसिद्ध स्थळ आहे
कोकणातील सुंदर शहर Raigad रायगड च्या कुशीतील महाड