

निसर्गाच्या कुशीत वसलेला कुडसगाव धबधबा पावसाळ्यात पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरतो.
फेसाळ पाण्याचा खळखळता आवाज, हिरवाईने नटलेला परिसर आणि थंडगार हवा हे ठिकाण मन मोहून टाकते.
कुडसगाव धबधब्याची वैशिष्ट्ये :-
• पावसाळ्यात धबधब्याचे सौंदर्य दुप्पट वाढते
• कुटुंब आणि मित्रांसोबत पिकनिकसाठी आदर्श ठिकाण
• निसर्ग फोटोग्राफीसाठी उत्तम संधी
• जवळपास छोट्या टेकड्या व जंगल ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध
⚠ प्रवाशांसाठी सूचना:
-पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असतो, सुरक्षिततेची काळजी घ्या
– प्लास्टिकचा वापर टाळा व निसर्ग स्वच्छ ठेवा
📍 लोकेशन: कुडसगाव, महाड, रायगड जिल्हा
👉 https://maps.app.goo.gl/QamvQCJPpCffkUiE9


