भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
Mahad Guide Forts & History

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक सुमारे १०,००० चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर इमारतीच्या बांधकाम झाले आहे. स्मारकामध्ये भव्य असे वातानुकूलित...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक  सुमारे १०,००० चौरस फुटांपेक्षा अधिक जागेवर इमारतीच्या बांधकाम झाले आहे. स्मारकामध्ये भव्य असे वातानुकूलित प्रेक्षागृह, संग्रहालय व वाचनालय, तरणतलाव व ड्रेसिंग रूम, बहुउद्देशीय सभागृह (१०४६ आसन व्यवस्था) व उपाहारगृह इत्यादी विविध दालने आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती ब्राँझचा पुतळा व अंतर्गत रस्ते डांबरीकरण, प्रेक्षागृहांतील फर्निचर, पाणीपुरवठा व जलनिःसारण, विद्युतीकरण, पथदिवे, ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन यांचे काम करण्यात आले