Mahad Guide
Forts & History
कोल गावातील अपरिचित बौद्ध लेणी mahad
महाड तालुक्यात कोल हे गाव आहे या गावात प्राचीन बौद्ध लेणी आहेत इथे एकूण ७ लेणी आहेत. या गावात बौद्धवाडी च्या वरच्या डोंगरात ऐतिहासिक बौद्ध लेण्या आहे या ल...
Published:
महाड तालुक्यात कोल हे गाव आहे या गावात प्राचीन बौद्ध लेणी आहेत इथे एकूण ७ लेणी आहेत. या गावात बौद्धवाडी च्या वरच्या डोंगरात ऐतिहासिक बौद्ध लेण्या आहे या लेण्यांचा इतिहास पाहता सातवाहन काळातील ब्राह्मी लिपी मधील शिलालेख असून लेखामध्ये कोणत्याही ज्ञात राजवंश उल्लेख केलेला नाही तरी साधारण भाषा लिपी व लेण्यांचे बांधकाम शैलीवरून हि लेणी सातवाहन काळात कोरलेली आहेत यात शंका नाही.या लेण्यांचा इतिहास पाहता हि सातवाहन कालीन लेणी आहेत गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या अधिपत्याखाली अपरांत संघराज्य होते.
Found information that has changed? Send a correction.