महाड एक स्वर्ग

महाड एक स्वर्ग

निसर्ग सानिध्य घनदाट डोंगर, झाडी, नदया ,गड किल्ले अशा विविधतेने नटलेले एक ऐतिहासिक शहर म्हणजे महाड. महाड च्या कोणत्याही टोकाला उभे राहिले तरी निसर्गाने दिलेले भरपूर दान दिसून येते. महाड…