नांगलवाडी उद्यान, महाड

नांगलवाडी उद्यान, महाड

नांगलवाडी उद्यान हे महाड शहरातील एक सुंदर, स्वच्छ उद्यान आहे. हे उद्यान महाड एम. आय. डी. सी. कडून तयार करण्यात आलेला आहे. या उद्यानात अनेक प्रकारचे पक्षी आहेत. उद्यानात विविध प्रकारची झाडं,…