mandale waterfall

मांडल्याचा धबधबा

महाड-रायगड रोपवेवर उजव्या हाताला लाडवली फाट्यावरून १२ किमी अंतरावर मांडले हे गाव आहे. गावाबाहेरून जाणारी नदी ओलांडली की, हाकेच्याच अंतरावर एक धबधबा आहे. धबधब्यावर जाण्यासाठी गावातूनच जावं लागते. गावकऱ्यांमध्ये हा…