श्री रंगुमाता देवस्थान तळोशी || Rangumata Temple Taloshi ||
नवसाला पावणारी जागृत देवस्थान तळोशीची रंगूमाता महाड तालुक्यामधील तळोशी या ठिकाणी रंगुमाता हे ठिकाण फार प्रसिद्ध आहे येथे दूर वरून लोक येतात आपापले नवस बोलतात व ते नवस पूर्ण होतात अशी…
कोकणातील सुंदर शहर Raigad रायगड च्या कुशीतील महाड
चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते.
तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.