मुळचंद रामनारायण करवा वाचनालय karwa library mahad
105 वर्षे वाचन परंपरेचा वारसा जपणारी महाडची मुळचंद रामनारायण शेट करवा लायब्ररी. सन 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले व त्यानंतर काही दिवसांनीच ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळक यांची मंडालेहून सुटका…