Posted inInformation kokan Mahad Area
सह्याद्रीतील शिवरूप – वाळवणकुंडची निसर्गनिर्मित कलाकृती
महाडजवळील वाळवणकुंड परिसरात निसर्गाने साकारलेली एक अद्वितीय रचना आपले लक्ष वेधून घेते – डोंगररांगेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याची झलक दिसते, जणू काही निसर्गानेच हे रूप साकारले आहे. ही रचना संपूर्णतः…