चांभारगड chambhargad fort
चांभारगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. चांभारगड किल्ला १२०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील विस्तिर्ण डोंगररांगेत आहे आणि ट्रेकींगच्या दृष्टीने मध्यम श्रेणीचा आहे. रायगडाच्या आजूबाजूला…










